बाबर आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज

Babar-Azam-Virat-Kohli

‘सध्याच्या काळात आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे!’ विराट कोहलीने बाबरवर केला कौतुकांचा वर्षाव

ऑगस्ट 28, 2022

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात सातत्याने तुलना होत असते, मात्र आता खुद्द विराट कोहलीने बाबर आझमबाबत मोठे वक्तव्य केले....