बाबर आझम रिऍक्शन
ये दुख काहे खतम नहीं होता! झिम्बाब्वेने पाकिस्तानला पाजलं पराभवाचं पाणी, बाबरची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद
आधी भारत आणि नंतर झिम्बाब्वे या दोन देशांकडून पाकिस्तान संघाला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेपूर्वी प्रबळ दावेदार मानला जाणारा पाकिस्तान संघाला उतरती कळा लागली.....





