बाबर आझम

तब्बल १४ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पोहोचला पाकिस्तान दौऱ्यावर, ‘या’ तारखेपासून होणार मालिकेला सुरुवात

जानेवारी 16, 2021

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी आणि टी-20 सामन्याची मालिका 26 जानेवारी पासून खेळली जाणार आहे. या दोन मालिकेचे आयोजन पाकिस्तान मध्ये केले आहे. यापैकी....

PAK vs SA : कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा २० जणांचा संघ जाहीर; तब्बल ८ खेळाडूंना डच्चू

जानेवारी 16, 2021

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात 26 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप....

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बाबर आझमला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार

जानेवारी 2, 2021

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2020 मधील वेगवेगळ्या पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार पीसीबीकडून जाहीर करण्यात आले असून सन 2020 या वर्षात विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या....

‘हे’ पाच धुरंधर ठरू शकतात ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’, एका भारतीयाचाही समावेश

डिसेंबर 27, 2020

सन २०२० संपण्यासाठी फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. यानंतर, नवीन वर्ष (२०२१) सुरू होईल. तसे पाहायला गेले, तर २०२० हे वर्ष कोणत्याही क्षेत्रासाठी खास राहिले....

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी वाईट बातम्यांचे सत्र सुरू; ‘हे’ दोन खेळाडू पहिल्या कसोटीतून बाहेर

डिसेंबर 21, 2020

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचा वाईट काळ अजूनही संपायचे नाव घेईना. न्यूझीलंडमध्ये आगमन केल्यानंतर पाकिस्तान संघाचे १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर सुरू झालेल्या....

‘बाबर आझमच्या अनुपस्थितीचा फरक पडत नाही’, माजी कर्णधाराचे वक्तव्य

डिसेंबर 16, 2020

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबत आझम दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्ध होणार्‍या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. यावर पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी बाबरच्या....

“बाबर आझमची दुखापत संघासाठी मोठा धक्का, इतर संघ त्याला घाबरतात”

डिसेंबर 14, 2020

न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी टी२० मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. मालिकेपूर्वी सराव करत असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला दुखपात झाली असून तो आगामी टी२०....

मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाहेर

डिसेंबर 13, 2020

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाला....

…तर बाबरने विराटकडून घ्यावे धडे; माजी दिग्गजाने मांडले मत

डिसेंबर 12, 2020

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझमला वनडे व टी२० सोबतच कसोटी संघाचेदेखील कर्णधारपद देण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळ तसेच पाकिस्तानी जनतेलादेखील बाबरकडून चांगल्या....

१५ वर्षांच्या टी२० क्रिकेट इतिहासात कोणालाही न करता आलेला पराक्रम डेविड मलानने केलाय

डिसेंबर 3, 2020

टी20 क्रिकेटमधील बहुतांश सामन्यात फलंदाजांना वर्चस्व राखताना आपण पाहिलं आहे. क्रिकेटच्या या लहान प्रकारात फलंदाज आक्रमक शैलीत फटके खेळतात. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या प्रकारात....

“इतर फलंदाजांची तुलना माझ्याशी केली जावी आणि माझी तुलना इतरांशी होऊ नये”

डिसेंबर 2, 2020

क्रिकेटमध्ये नेहमीच खेळाडूंची एकमेकांशी तुलना केली जाते. यात सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे. त्याची आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना होते. त्यामुळे....

“तो मिलियन डॉलरचा खेळाडू”, आर अश्विनने उधळली पाकिस्तानच्या क्रिकेपटूवर स्तुतीसुमने

नोव्हेंबर 21, 2020

मागील काही महिन्यांमध्ये अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले दिसले. यात आर अश्विनचाही समावेश आहे. त्याने युट्यूबवर ‘डीआरएस विथ ऍश’ असा आपला चॅनेल....

बाबर आझम की विराट कोहली? पाकिस्तान सुपर लीगनंतर चाहत्यांनी केली तुलना

नोव्हेंबर 18, 2020

कराची किंग्सने मंगळवारी(17 नोव्हेंबर) पाकिस्तान सुपर लीगचे पहिले विजेतेपद जिंकले. त्यांनी लाहोर कलंदर्सचा 5 गडी राखून पराभव केला. नाबाद 63 धावा करणारा स्टार फलंदाज बाबर....

शोएब अख्तरने शिफारस केलेला खेळाडू बनला पाकिस्तानचा नवा कसोटी कर्णधार

नोव्हेंबर 10, 2020

कोविड-१९ मुळे बंद असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. जुलैमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका झाली. त्यानंतर पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाने....

शतकांच्या ‘या’ मोठ्या विक्रमात पाकिस्तानी खेळाडूची हवा, विराट कोहलीवरही ठरला वरचढ

नोव्हेंबर 4, 2020

रावळपिंडी येथे मंगळवारी (३ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध झिंबाव्बे संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना रंगला. या रोमहर्षक लढतीत झिंबाब्वे सुपर ओव्हरमध्ये विजयी ठरला. दरम्यान....

Previous Next