बिनबाद ७०९ धावा

KC Ibrahim

बिनबाद ७०९ धावा करणारे भारतीय क्रिकेटर, ज्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या नात्यातील मुलीशी बांधली लग्नगाठ

इंग्रजांनी भारतात ज्या वेळी क्रिकेट आणले त्यावेळी श्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळात फक्त राजेरजवाडे भाग घेत. कालांतराने सैन्य क्रिकेट खेळू लागले आणि ...