बीसीसीआयचा उपाध्यक्ष

गांगुलीला बीसीसीआयचा गाडा हाकण्यासाठी मिळणार हा डेप्युटी, आहे क्रिकेट प्रशासनाचा मोठा अनुभव

मे 3, 2020

राजीव शुक्ला यांना बीसीसीआय पासून कुणी फार काळ लांब ठेवू शकत नाही. आयपीएलचे माजी अध्यक्ष शुक्ला आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष होऊ शकतात असे वृत्त स्पोर्ट्सकिडाने दिले....