बीसीसीआयचा वार्षिक करार
ब्रेकिंग! बीसीसीआयकडून 2022-23 हंगामासाठी करारबद्ध केलेल्या 26 खेळाडूंची यादी जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळणार 7 कोटी
—
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने रविवारी (दिनांक 26 मार्च) रोजी 2022-23 हंगामासाठी टीम इंडिया (वरिष्ठ पुरुष) साठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केला आहे. ...