बीसीसीआयची नियमावली

खेळाडूंची मजा संपली, बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, लादले 10 कडक निर्बंध

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने ज्या प्रकारची लज्जास्पद कामगिरी केली त्याची चाहत्यांना तसेच टीम मॅनेजमेंटला अपेक्षा नव्हती. यामुळेच 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ...