बीसीसीआयची 2021मधील कमाई

BCCI

कमाईच्या बाबतीत बीसीसीआय सर्वांचा बाप! पाकिस्तान तर आसपासही नाही, 2021मध्ये कमावले ‘एवढे’ कोटी

नोव्हेंबर 19, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत बोर्ड कोणता, असा प्रश्न विचारला, तर सर्वांच्या तोंडून फक्त एकच नाव येईल. ते म्हणजे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय होय.....