बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी

Sarfaraz-Khan

‘आता रणजी खेळणं बंद कर…’, विंडीज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांकडून सरफराजकडे दुर्लक्ष, संतापले गावसकर

जून 24, 2023

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी करणारा फलंदाज म्हणून सरफराज खान हे नाव आघाडीवर आहे. सरफराज मागील काही हंगामांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. त्याची....