बीसीसीआयने घोषित केले देशांतर्गत क्रिकेट वेळापत्रक

ranaji trohphy

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी 2024-25 चे वेळापत्रक केले जाहीर!

—
जून 7, 2024

बीसीसीआयने गुरवारी देशांतर्गत क्रिकेटच्या वेळापत्रकाची घोषणा केली. यंदाच्या 2024-25 च्या सत्राला 5 स्पटेंबर पासून दिलीप ट्राॅफीने होणार आहे. बीसीसीआय ने 2024-25 हंगमासाठी वेळापत्रक जाहीर केला....