बीसीसीआय अध्यक्षांची यादी
संपुर्ण यादी: आजपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविलेले व्यक्ती, पाच क्रिकेटरसह ‘या’ राजकारण्यांचा समावेश
मंगळवारी बीसीसीआयला दिग्गज रॉजर बिन्नी यांच्यारूपात नवीन अध्यक्ष मिळाले. सौरव गांगुली मागच्या तीन वर्षात बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपात कामकाज पाहत होते. पण आता त्यांना हे पद खाली....





