बीसीसीआय इन्कम टॅक्स

अबब! बीसीसीआयने भरला हजारो कोटींचा इन्कम टॅक्स, आकडे पाहून चक्रवाल

ऑगस्ट 9, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2021-22 मध्ये 1,159 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 37 टक्के अधिक आयकर भरला आहे. राज्यसभेत....