बीसीसीआय
म्हणून एमएस धोनीचे मानधन होणार कमी !
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला बीसीसीआय सर्वोच्च मानधन श्रेणीतून वगळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने भारतीय क्रिकेटपटुंची बीसीसीआय बरोबर असलेली केंद्रीय मानधन कराराची नवीन....
सबा करीम यांची बीसीसीआयकडून व्यवस्थापकपदी नियुक्ती
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज माजी क्रिकेटपटू सबा करीम यांची व्यवस्थापक पदी नियुक्ती केली आहे. हे पद सप्टेंबर २०१७ पासून रिक्त होते. याआधी कै.....
म्हणून भारत-श्रीलंका संघ खेळतात सतत क्रिकेट !
सध्या भारत आणि श्रीलंका संघात क्रिकेट चाहत्यांना सतत मालिका बघायला मिळत आहे. नुकताच भारताने श्रीलंकेला १-० ने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत काल हरवले आहे. तसेच....
Video: असा झाला रवींद्र जडेजा वाढदिवस साजरा !
भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाचा आज २९ वा वाढदिवस आहे. आजच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात जडेजा खेळत असल्याने सामना संपल्यावर भारतीय संघाने त्याचा वाढदिवस....
कोहली आणि संघ सहकाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता
क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या भारतीय क्रिकेट बोर्डाचे खेळाडू मात्र त्यांना मिळणाऱ्या वेतनामुळे खुश नाहीत. त्याचमुळे भारतीय क्रिकेटपटूंनी वेतन वाढीची मागणी केली होती.....
मुंबईकर पृथ्वी शॉ भारतीय संघाचा १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी कर्णधार
काल बीसीसीआयने २०१८ ला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी संघ जाहीर केला. या संघाचा कर्णधार म्हणून मुंबईकर पृथ्वी शॉचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर....
भारतीय संघाचा भाग असणे हे खूप दिवसांचे स्वप्न – विजय शंकर
काल बीसीसीआयने सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारला त्यांच्या विनंतीनुसार भारतीय कसोटी संघातून विश्रांती देण्यात आली आहे. भुवनेश्वर ऐवजी....
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांच्या वेळेत बदल
बीसीसीआयने आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांच्या बदललेल्या वेळा जाहीर केल्या. ही मालिका पुढील महिन्यात १० तारखेपासून सुरु....
ज्या लोकांना वाटते मी यावर्षात कमी क्रिकेट खेळलो त्यांना ‘सॉरी’ – हार्दिक पंड्या
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला १६ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती दिली आहे. हार्दिकच्या म्हणण्यानुसार त्याला विश्रांती देण्यात आली....
पाकिस्तान बरोबर खेळण्यासाठी बीसीसीआयला भाग पडण्यास आयसीसी कमी पडते- वासिम अक्रम
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम आयसीसीवर टीका करताना म्हणाला की आयसीसी बीसीसीआयला पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भाग पाडण्यात कमी पडत आहे. त्याचे असेही म्हणणे आहे....
बीसीसीआय पक्षपाती असल्याचा आरोप श्रीसंतने मागे घ्यावा: कपिल देव
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताचा स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला गोलंदाज एस श्रीसंतला त्याने बीसीसीआयवर केलेल्या पक्षपाती असल्याचा आरोप मागे घ्यावा असे सांगितले आहे.....
एस श्रीसंत जाणार सर्वोच्च न्यायालयात !
भारतीय संघाचा बंदी घातलेला वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने त्याच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. २०१३च्या आयपीएल दरम्यान श्रीसंतला....
भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी घोषणा, या दोन युवा खेळाडूंना संधी
आज बीसीसीआय निवड समितीने न्यूजीलँड विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात श्रेयश अय्यर आणि मोहम्मद सिरज या....
Video: मुंबईकरांनी केले धोनीचे उत्साह पूर्ण स्वागत
मुंबई | येथे खेळण्यात येणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात धोनीचे मुंबईकरांनी जोरदार स्वागत केले आहे. मुंबईच्या याच मैदानावर महेंद्रसिंग धोनीने षटकार....
दुसऱ्या देशाकडून खेळणार असल्याचा आरोप एस. श्रीशांतने फेटाळला
बीसीसीआयने २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घातलेला एस श्रीशांत सध्या त्याने एका खाजगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. त्याच्यात आणि बीसीसीआयमध्ये सारखेच खटके उडत....





