बीसीसीआय

२००३च्या विश्वचषक संघातील त्या खेळाडूला आजही बीसीसीआयने केले नाही माफ !

ऑगस्ट 12, 2017

जसे बीसीसीआयने मोहम्मद अझरुद्दीनच म्हणणं ऐकून घेत त्याला माफ केलं तसच बीसीसीआयमधील कुणातरी माझं म्हणणं ऐकून घेऊन मला माफ करेल असं म्हणणं आहे भारतीय संघाचा....

तुम्ही एखाद्या निरपराध्याला पुन्हा पुन्हा आरोपी ठरवताय: श्रीशांत

ऑगस्ट 11, 2017

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने शुक्रवारी बीसीसीआयला ट्विट करून थेट नाराजगी व्यक्त केली आहे. या नाराजगी मागे मुख्य कारण म्हणजे भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीशांतबद्दल....

केरळ क्रिकेट असोशिएशनचे बीसीसीआयला पत्र, श्रीशांतचा निर्णय लवकर घ्यावा !

ऑगस्ट 10, 2017

कोची : चार वर्ष कोणत्याही प्रकारचं क्रिकेट न शकलेल्या श्रीशांतला आता पुनरागमनचे वेध लागले आहे, परंतु मुख्य अडथळा आहे बीसीसीआय. म्हणूनच केरळ क्रिकेट असोशिएशनने बीसीसीआयला....

जाणून घ्या कोणत्या दिग्गजांना मिळाले बीसीसीआयकडून किती पैसे !

ऑगस्ट 8, 2017

नवी दिल्ली: बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेसह अनेक दिग्गजांचे बाकी असलेले मानधन आज दिले. त्यात अनिल कुंबळेचे अंदाजे १ कोटीच्या आजसपासचे मानधन....

केरळ हायकोर्टाकडून बीसीसीआयला श्रीसंत वरील बंदी हटवण्याचा आदेश !

ऑगस्ट 7, 2017

कोची: केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीसंतवर आजीवन बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे. श्रीसंत वर स्पॉट फिक्सिंगच्या आरोप होता.....

पुण्यात होणार वनडे सामना, पहा पुढील ४ महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

ऑगस्ट 2, 2017

कोलकाता: सप्टेंबर ते डिसेंबर या काळात भारतीय क्रिकेट संघ तब्बल २३ आंतरराष्ट्रीय सामने भारतात खेळणार असून त्यातील पाच सामने हे महाराष्ट्र राज्यात होणार आहे. यात....

त्या कारणामुळे सौरव गांगुलीने केला टॅक्सीने प्रवास !

ऑगस्ट 2, 2017

आज भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज पिवळ्या रंगाची टॅक्सी पकडून बीसीसीआय मीटिंगला हजेरी लावली. प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कोलकाता शहरात....

जेव्हा प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली करतो टॅक्सीने प्रवास

ऑगस्ट 1, 2017

आज भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज पिवळ्या रंगाची टॅक्सी पकडून बीसीसीआय मीटिंगला हजेरी लावली. प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कोलकाता शहरात....

वाचा भारतीय संघाची पुढील ४ महिन्यातील क्रिकेट मालिकांची संपूर्ण यादी

ऑगस्ट 1, 2017

सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ दरम्यान भारत खेळणार २३ सामने भारताच्या होम सीझनमध्ये केरळ आणि आसाम मधील दोन नवीन स्टेडियम करणार आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन बीसीसीआयच्या....

भारतीय महिला संघासाठी बीसीसीआय करणार भव्य सत्कार समारंभाचे आयोजन !

जुलै 24, 2017

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा भव्य सत्कार करण्याची योजना आखली आहे. बुधवारीपासून....

रवी शास्त्रींना हवा सचिन फलंदाजी सल्लागार !

जुलै 19, 2017

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीनां भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हवा आहे. बुधवारी शास्त्री यांनी बीसीसीआयने आयोजित केलेल्या विशेष....

स्वत:च्या सपोर्ट स्टाफची निवड करण्यास प्रशिक्षकांना परवानगी द्यावी: रॉबिन सिंग

जुलै 18, 2017

चेन्नई: भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याचा सपोर्ट स्टाफ निवडण्याची परवानगी त्याना मिळालीच पाहिजे. रविवारी शास्त्रीच्या या वक्तव्याला माजी....

हा तर द्रविड आणि झहीरचा अपमान: रामचंद्र गुहा

जुलै 17, 2017

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर नियुक्त केलेल्या प्रशासक समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी सध्या प्रशिक्षक पदावरून सुरु असलेल्या वादावर भाष्य  करताना झहीर खान....

Previous