बुमराह
टीम इंडियाला माजी कोचचा इशारा, बुमराहसोबत इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियासारखी चूक टाळा!
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. त्यानंतर ...
बुमराहचा फॉर्म जबरदस्त, बँक बॅलन्सही तितकाच भारी!
हार्दिक पंड्याचा कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाने मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला बीसीसीआयने खेळण्याची परवानगी दिली आहे, असे त्याने संघात सामील ...
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी जसप्रीत बुमराहच्या सहभागावर अनिश्चितता, अंतिम निर्णय लवकरच
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. पण आतापर्यंत जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. जानेवारीमध्ये ...
विक्रमाची सुवर्णसंधी! इंग्लंड दौऱ्यात कपिल देव यांचा ४ दशकांपूर्वीचा ‘तो’ विक्रम मोडू शकतो जसप्रीत बुमराह
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या पदार्पणासोबतच भारतीय गोलंदाजीत मोठा फरक आलेला दिसून आला. खास करून कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे गोलंदाजी आक्रमण सर्वश्रेष्ठ म्हणून गणले जाऊ लागले. ...
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा शतक झळकावेल, दिग्गजाची भविष्यवाणी
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमएस चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या ...
बुम बुम बुमराह! परदेशातील खेळपट्टींवर बुमराहने केलेल्या अफलातून कामगिरीची आकडेवारी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ८ विकेट्सने शानदार विजय मिळवला. याबरोबर कसोटी मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली. ...
INDvsAUS: दुसऱ्या सराव सामन्यात विराट- पुजारा यांच्या अनुपस्थितीमुळे भारताची अवस्था ‘दयनीय’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर रोजी ऍडिलेड येथे खेळला जाईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ ...
…. म्हणूनच जसप्रीत बुमराह यशस्वी गोलंदाज, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने उधळली स्तुतीसुमने
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिकेनंतर 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत. याचाच भाग म्हणून ...
बुमराहने यावर्षी घेतली फक्त एक विकेट, बाद होणाऱ्या फलंदाजाचे नाव ऐकून वाटेल आश्चर्य
भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जागतिक क्रिकेटमधील उच्च दर्जाचा गोलंदाज आहे. क्रिकेट जगतातील नावाजलेल्या फलंदाजांनाही धावा करण्यापासून रोखण्यात त्याला यश ...
बुमराहने केली जडेजाच्या गोलंदाजी शैलीची हुबेहुब नक्कल, पाहा Video
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबर रोजी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे खेळाडू नेटमध्ये कसून सराव ...
…तर भारतीय संघाला एकही कसोटी सामना जिंकता येणार नाही, मायकल क्लार्कची भविष्यावाणी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला डिसेंबर महिन्यात सुरुवात होईल. भारतीय कर्णधार विराट कोहली 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिलाच कसोटी सामान खेळून भारतात ...
भारताकडे बुमराह आणि शमी असेल, तर आमच्याकडे कमिन्स, स्टार्क आहेत, पाहा कोण म्हणतंय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्यांच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना शाब्दिक बाण सोडताना आपण नेहमीच पाहिलं आहे. यंदाच्या भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्याआधीही वेगळे ...
या ५ गोलंदाजांचा टी२०मध्ये नादच खुळा! वॉटसनही झालाय यांचाच दिवाना
ऑस्ट्रेलियायाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर शेन वॉटसनने टी२० क्रिकेटमधील 5 सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची निवड केली आहे. त्याने निवडलेल्या या 5 गोलंदाजांबद्दल क्रिकेटप्रेमींचं ...
…म्हणून बुमराह वनडे मालिकेत राहिला विकेटलेस, झहीर खानचा खूलासा
मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारताला 5 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही ...