बॅट आणि जर्सीचा लिलाव
पुण्यातील क्रिकेट म्युझियमने विकत घेतली पाकिस्तानच्या या खेळाडूची ऐतिहासिक बॅट
By Akash Jagtap
—
मागील काही दिवसांमध्ये अनेक खेळाडूंनी आपापल्या देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या ऐतिहासिक सामन्यांमधील क्रिकेटच्या वस्तूंचा ...