बेंगलोरने लिलावात खरेदी केलेले खेळाडू

‘ग्लेन मॅक्सवेल’ला विक्रमी बोलीत खरेदी करत आरसीबी बनलाय आयपीएलचा ‘रॉयल’ संघ; पाहा कशी आहे किंग कोहलीची नवी टीम

फेब्रुवारी 19, 2021

चेन्नईमध्ये गुरुवारी (१८ फेब्रुवारी) आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सर्वाधिक ८ खेळाडूंना....