बेन स्टोक्सऐवजी संधी देण्यात आलेला खेळाडू
एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे वाईट बातमी, राजस्थानच्या ‘या’ खेळाडूचे आयपीएलमध्ये खेळणे कठीण
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी (२ मे) रंगलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात युवा संजू....





