बेन स्टोक्सची भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार
‘स्टोक्स भारताविरुद्ध खेळायला घाबरतो का?’ कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर चाहत्याकडून ट्रोल
भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर असून ४ ऑगस्टपासून त्यांना इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पुर्वी, इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स या....






