बेन स्टोक्सने सडेतोड प्रत्युत्तर दिले
तोंडात निप्पल, खाली डायपर; स्टोक्सला बाळाच्या रूपात दाखवल्याने पेटला वाद, कर्णधाराने दिले सडेतोड प्रत्युत्तर
क्रिकेट जगतातील दोन बलाढ्य संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ऍशेस मालिका 2023मध्ये एकमेकांविरुद्ध भिडत आहेत. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात या मालिकेतील दुसरा सामना ‘क्रिकेटची पंढरी’ म्हटल्या....






