बेन स्टोक्स गोलंदाजी
आठ महिन्यात पहिला चेंडू टाकला आणि थेट रोहितचा त्रिफळाच उडवला! धरमशालेत स्टोक्सचं जोरदार कमबॅक
—
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना धरशालामध्ये खेळला जात आहे. शुक्रवारी (8 मार्च) भारतासाठी वरच्या फळीतील रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकी ...