बेन स्टोक्स स्टंट इन इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच
खाली डोके वर पाय..! भर सामन्यात बेन स्टोक्सची अतरंगी चाल, पाहून आठवतील बालपणीच्या करामती
By Akash Jagtap
—
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीने सर्वांचेच मनोरंजन करणाऱ्या बेन स्टोकचे सोमवारी(१५ फेब्रुवारी) नवीन रूप मैदानावर पाहायला मिळाले. सध्या सुरू असलेल्या भारत ...