बेबी लाजू नकोस
जेव्हा महिला होस्टला गेल म्हणतो; ‘लाजू नको बेबी, माझ्याबरोबर डेटवर येणार का?’
वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल मैदानावर जितका आक्रमक असतो, तो मैदानाबाहेर तितकाच मजेशीर आहे. गेल नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असतो. तो मैदानात क्षेत्ररक्षण करताना....





