बेस प्राईजवर विकले गेलेले खेळाडू

IPL Auction

कभी खुशी कभी गम! आधीच्या हंगामात कोटी कमावणारे, आयपीएल 2023मध्ये विकले गेले तुटपुंज्या रकमेवर

आयपीएलचा मिनी लिलाव शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोचिन येथे पार पडला. या लिलावात काही खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही, तर काही खेळाडू मात्र कोट्याधीश झाले. ...