बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी

Nathan-Lyon

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा ‘सम्राट’ बनला लायन! दोन भारतीयांना पछाडत कमावले सर्वोच्च स्थान

—
मार्च 2, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील इंदोर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याने जबरदस्त कामगिरी केली आहे. लायनने तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस गाजवत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. त्याने भारताच्या....