बॉर्डर गावस्कर ट्रॉफी इतिहास
1947 पासून भारतानं ऑस्ट्रेलियात फक्त इतके कसोटी सामने जिंकले, प्रत्येक मालिकेचा निकाल जाणून घ्या
—
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणार आहे. भारताला गेल्या दोन मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात ...