बॉल टॅम्परिंग प्रकरणावर ब्रॉडचे भाष्य

बॉल टॅम्परिंग प्रकरणाची हवा तापली, स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला मारला ‘हा’ टोला

मे 18, 2021

कॅमरून बॅनक्रॉफ्टच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणावरील वक्तव्यानंतर उडालेली धूळ खाली बसण्याची चिन्हे नाहीत. बॅनक्रॉफ्टने बॉल टॅम्परिंग होत असल्याची कल्पना गोलंदाजांना देखील होती, असे विधान करत खळबळ....