ब्रँड व्हॅलू

‘या’ संघातील सर्वाधिक खेळाडूंना मिळालीय १ कोटींपेक्षाही कमी रक्कम

—
सप्टेंबर 19, 2020

आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. इथे खेळाडूंना बक्कळ पैसा मिळतो. आज आपण कोणता संघ किती श्रीमंत आहे ते पाहणार आहोत.....