ब्रॅंडन मॅक्यूलम
दिनेश कार्तिक भारतीय असल्याने कर्णधारपदावरुन उचलबांगडी? पाहा काय म्हणतोय दिग्गज
नवी दिल्ली | आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला सात सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवून देणारा कर्णधार दिनेश कार्तिकने शुक्रवारी (16 ऑक्टोबर) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे....





