‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’

ले पंगा! टी२० विश्वचषकातील अशा ५ घटना, ज्यामुळे निर्माण झाले वाद

नोव्हेंबर 19, 2021

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे जेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला होता. टी२० विश्वचषकादरम्यान....

“गुडघ्यावर बसून विरोध केल्याने क्रिकेटमधील वर्णद्वेष संपुष्टात येणे अशक्य”, विंडीज दिग्गजाचे परखड मत

मे 26, 2021

वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी नुकतेच एक मोठे वक्तव्य केले आहे. होल्डिंग यांनी स्पष्ट केले आहे की, क्रिकेटमधील वर्णद्वेष हा संपुष्टात येणे....

दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची संवेदनशीलता, ‘ही’ कृती करत दिला ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीला पाठिंबा

डिसेंबर 26, 2020

शनिवारी दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरीयनच्या मैदानावर श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी हाताच्या मुठी उंचावत वर्णभेदाविरोधात आपला....