ब्लेयर टिकनर बातम्या
चक्रीवादळामुळे न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचा संसार रस्त्यावर, पाणावलेल्या डोळ्यांसह सांगितल्या वेदना
इंग्लंड संघ सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनर याने कसोटी पदार्पण केले. कसोटी पदार्पण....






