भारताचा इंग्लंडमधील पहिला विजय
आजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास
सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यात कसोटी मालिका खेळली जातेय. भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने पहिले पाऊल इंग्लंडमध्येच १९३२....






