भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
केएल राहुलने सांगितली राज की बात! फलंदाजीत ‘हा’ बदल केल्याने मिळाले यश
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम....
द. आफ्रिकेवर मोठा विजय मिळवूनही WTC गुणतालिकेत भारताची अशी आहे स्थिती, पाकिस्तान अजूनही पुढेच
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर....
नाद करायचा नाय! कोहली अँड कंपनीने सेंच्यूरियन कसोटी जिंकत रचलाय मोठा इतिहास
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानात....
“याला आत्ताच बाद करायचं”, विराटने दिले आदेश अन् बुमराहने केला चमत्कार
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. हा सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर....
भारतीय संघाला नवीन चेंडू सांगून दिलेला जुना चेंडू? वाचा काय नेमकं प्रकरण
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय....
“यॉर्कर किंग!” जसप्रीत बुमराहने टाकलेल्या ‘त्या’ चेंडूची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा
सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्टपार्क स्टेडियममध्ये (Supersport Park Stadium centurion) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या....
गोलमाल है भाई सब गोलमाल! रिषभ पंतचे अभिनंदन करताना उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोठी चूक
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी....
नेमकं चुकतंय तरी कुठं? विराट ऑफ-स्टंप लाईनबाहेर बाद होण्याबाबत फलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे वक्तव्य
दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे, तरीदेखील विराट कोहली याची (Virat Kohli) शतकाची प्रतीक्षा संपली नाहीये. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश....
Video: स्वप्नंपूर्ती! तीन वर्षांपूर्वी नेट्समध्ये केलेली गोलंदाजी, आता विराटच्या विकेटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.....
द. आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी अय्यर आणि धवनमध्ये कोणाला निवडणार निवडकर्ते? पाहा दोघांची आकडेवारी
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार....
अभिमानास्पद! प्रशिक्षक द्रविडने निभावली परंपरा, ‘या’ खास पद्धतीने सुरू केला चौथ्या दिवसाचा खेळ
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या....
Video: टीम इंडियाच्या कामगिरीवर कॅप्टन कोहली भलताच खुश, आनंदाने मैदानावरच धरला ठेका
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (india tour of South Africa) जोरदार प्रारंभ झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार....
विराट क्रिकेट खेळण्यात व्यस्त असताना, पत्नी अनुष्का हॉटेलमध्ये करत होती असं काही; फोटो आला पुढे
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.....




















