भारताचा बांग्लादेशवर 2-0 ने विजय
खतरनाक..! टीम इंडियाचा दणदणीत विजय, बांग्लादेशच्या चारीमुंड्या चीत..! मालिका 2-0 ने खिश्यात
बांग्लादेशविरुद्ध कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पाहयला मिळला. चौथ्या आणि पाचव्या दिवशी टीम इंडियाने कसोटी टी-20 क्रिकेटसारखा खेळ करत सामना आपल्या....






