भारताचा श्रीलंका दौरा होऊ शकतो रद्द

भारताचा श्रीलंका दौरा रद्द होण्याच्या मार्गावर, ‘या’ मोठ्या कारणामुळे आयोजन धोक्यात?

मे 16, 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली याने काही दिवसांपुर्वीच भारताच्या श्रीलंका दौऱ्याबाबत माहिती दिली होती. १३ ते २७ जुलै या कालावधीत भारत विरुद्ध श्रीलंका....