भारताचा 2-0 ने मालिका विजय
IND vs BAN: टीम इंडियाने बांग्लादेशला हरवून मायदेशात साकारला सलग 18वा कसोटी मालिका विजय
By Ravi Swami
—
भारतीय संघाने कानपूर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांग्लादेशचा 7 विकेट्सने पराभव करत दोन सामन्यांची मालिका जिंकली आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 ...