भारताचे 9 टी20 कर्णधार
दोन वर्षात 9 कॅप्टन, टीम इंडियाने 2021 पासून ‘या’ खेळाडूंना दिली कर्णधारपदाची संधी; पाहा यादी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आजपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे, उभय संघातील....






