भारताच्या कसोटी संघात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू
असा एक खेळाडू ज्याचे पदार्पण 17 व्या वर्षी झाले, पण कारकिर्द राहिली केवळ 4 वर्षांची
काही खेळाडू हे अष्टपैलू असतात, सर्वगुण संपन्न असतात परंतु, ते प्रकाशझोतात येत नाहीत. असाच एक प्रतिभावान भारतीय खेळाडू म्हणजे हुकुमाचा एक्का लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन....






