भारताच्या 11 खेळाडूंनी केलेली गोलंदाजी
संघ 1, आणि गोलंदाज 11: भारताची क्रिकेटविश्वातील सर्वात दुर्मिळ घटना, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचाच
By Akash Jagtap
—
क्रिकेटमध्ये दोन कौशल्य प्रामुख्याने वापरली जातात ती म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग. प्रत्येक क्रिकेटर यापैकी एका कौशल्यात नक्कीच पारंगत असतो. टीम कॉम्बिनेशनचा विचार करताना एखाद-दोन ...