भारतातील टी२० विश्वचषक

“कोरोनाची परिस्थिती सुधारल्याशिवाय टी२० विश्वचषकाचे आयोजन भारतात करू नये”, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाचे स्पष्ट मत

मे 7, 2021

भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रौद्र रूप धारण केले होते. आयपीएलच्या हंगामात देखील मागील आठवड्यात त्याने प्रवेश केला होता. काही संघाचे खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफला देखील....