भारतात सर्वाधिक टी२० विजय

ROHIT-VIRAT-ODI

T20 Series: वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप करत कर्णधार रोहितने विराटला केले ओव्हरटेक, बनला ‘नंबर १’

फेब्रुवारी 20, 2022

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रविवारी (२० फेब्रुवारी) टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना झाला. भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला....