भारतात २ विश्वचषकांच्या आयोजनाची शक्यता
४ महिन्यात २ विश्वचषकांचे आयोजन करु शकतो भारत देश
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोविड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. अशात क्रिकेट क्षेत्रही ठप्प पडले आहे. मात्र, या महामारीचा प्रभाव कमी होताना दिसत....





