भारताने बांगलादेश विरुद्ध टी20 मालिका जिंकली
ind vs ban; टीम इंडियाने टी20 मलिका गाजवली; पाकिस्तानचा हा विक्रम मोडीत
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तिसऱ्या टी20 मध्ये बांग्लादेशचा केवळ 133 धावांनी पराभवच केला नाही, तर एका वर्षात सर्वाधिक टी20 सामने जिंकण्याच्या यादीत पाकिस्तानलाही मागे....






