भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार

‘पाकिस्तानला केलेली मदत…’, भारत-पाकिस्तानच्या वादात युएईची एंट्री; पीसीबीला फटकारले!

फेब्रुवारी 9, 2026

भारत आणि श्रीलंकेमध्ये आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीलाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डची (पीसीबी) नाटके सुरू झाली. झाले असे की, या....

पाकिस्तानच्या अडचणीत वाढ! भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर लागला आणखी एक मोठा झटका

फेब्रुवारी 3, 2026

क्रिकेटविश्वात लवकरच आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून ते १५ फेब्रुवारीला समोरा-समोर येणार होते. हा....

T20 WC26: ‘पाकिस्तान यु-टर्न स्पेशालिस्ट’! भारताविरुद्ध बहिष्कार केल्याने दिग्गजांचा थेट हल्ला

फेब्रुवारी 2, 2026

क्रिकेटविश्वात येत्या ७ फेब्रुवारीपासून आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुरू होणार आहे. यातील पाकिस्तान क्रिकेटने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार केल्याने अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये....

पाकिस्तानच्या बहिष्कारावर भारताचे चोख प्रत्युत्तर! नियमांचे पालन करणार, कॅप्टन सूर्याही टॉससाठी मैदानात

फेब्रुवारी 2, 2026

आगामी आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेतून बांग्लादेशाने माघार घेतली असून पाकिस्तान क्रिकेटने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भारताची काय भुमिका असणार....

ऑस्ट्रेलियासोबत ‘या’ 5 संघांनी केला होता वर्ल्डकपचा बहिष्कार! फायदा मात्र स्कॉटलंडचाच, वाचा सविस्तर

फेब्रुवारी 2, 2026

टी २० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होण्याधीच बांग्लादेशने माघार घेतली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटनेही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेत गोंधळ निर्माण केला होता. आता पाकिस्तानने भारताविरुद्धच्या....