भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट
जसप्रीत बुमराह ॲडलेडमध्ये इतिहास रचणार! फक्त 3 विकेट घेताच मोडेल झहीर खानचा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. यॉर्कर किंग बुमराहची जादू प्रत्येक फॉरमॅटमध्ये दिसून येते. विशेषत: 2024 हे....






