भारतासाठी चांगले संकेत

team-india-2

‘सलग दोन पराभव हे भारतीय संघासाठी चांगले संकेत!’ माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान

सप्टेंबर 7, 2022

आशिया चषक 2022 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकून भारत आता आशिया कपमधून बाद....