भारतीय कसोटी गोलंदाजांचे कौतुक
“पुर्वी १० पैकी ९ युवक धोनी किंवा कोहलीसारखं बनू इच्छित असे, पण आता..,” दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य
कोणताही क्रिकेट संघ दमदार फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू आणि यष्टीरक्षकासह परिपूर्ण बनतो. सामना जिंकण्यासाठी जितकी फलंदाजांची महत्त्वाची भूमिका तितकेच गोलंदाजांचेही योगदान महत्त्वपुर्ण ठरते. मागील काही काळापासून....





