भारतीय क्रिकेट टीम

दुसऱ्या टी२० सामन्यानंतर कोहलीला आली ‘हिटमॅनची’ आठवण; पहा काय म्हणाला

सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसर्‍या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून पराभूत केले. या विजयासह भारताने टी-२० मालिकेत २-० अशी विजयी ...

‘मजा आ गया…’, ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा धूळ चारल्यानंतर टीम इंडियाचे सेहवागकडून तोंडभरून कौतुक

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिका गमावल्यानंतर चहुबाजूंनी टीकेचा सामना केला होता. संघनिवडीसह इतर निर्णयांवरून अनेक माजी दिग्गजांनी कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाला ...

पंड्याने गगनचुंबी षटकार ठोकत भारताच्या विजयावर केले शिक्कामोर्तब; पाहा भन्नाट Video

भारतीय संघाने सिडनी क्रिकेट मैदानावरील दुसर्‍या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारली. ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले १९५ धावांचे आव्हान भारताने ६ गडी राखून पूर्ण केले. ...

केएल राहुलच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘या’ विक्रमाच्या यादीत पटकाविले चौथे स्थान

भारतीय संघाने सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसर्‍या टी-२० सामन्यात ६ गडी राखून विजय मिळविला. यासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी देखील घेतली. ...

कोहलीच्या ‘विराट’ षटकाराची ट्विटरवर जोरदार चर्चा; चाहत्यांना आली डिविलियर्सची आठवण; Video जोरदार व्हायरल

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिलेले १९५ धावांचे आव्हान भारताने १९.४ ...

अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (६ डिसेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून ...

जडेजानंतर ‘या’ खेळाडूनेही मांजरेकरांना पाडले तोंडघशी; मागे घ्यावी लागली टीका

भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर बोचरी टीका केली होती. जडेजामध्ये सामना जिंकवून देण्याची क्षमता नसून त्याला संघात ...

भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर

सन २०२० या वर्षात जगाने करोना विषाणूमुळे ‘न भूतो न भविष्यति’ अशी परिस्थिती पाहिली. या वर्षात अनेक अनपेक्षित गोष्टी लोकांनी अनुभवल्या. क्रिकेट जगतालाही या ...

शाब्बास रे पठ्ठ्या! शमीने सलग दुसर्‍या वर्षी केली ‘खास’ कामगिरी

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना भारतीय संघाचा २०२० सालातील अखेरचा वनडे सामना होता. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खेळला नाही. ...

तुम्ही मालिका जिंकली, आम्ही तुम्हालाच जिंकलं! भारताने वनडेत सर्वाधिक वेळा धूळ चारलेल्या संघांमध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश

कॅनबेरा येथे मनुका ओव्हलवर खेळविण्यात आलेल्या तिसर्‍या वनडे सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच विजयाची चव ...

फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्‍या स्थानी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसर्‍या वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने दमदार अर्धशतकी खेळी केली. ५० चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या जडेजाच्या फलंदाजीचे सर्वच स्तरातून कौतुक ...

तडाखेबंद अर्धशतक ठोकत जडेजाचे मांजरेकरांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभूत झाल्याने संघावर चहूबाजूंनी टीका होत होती. भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी देखील संघनिवडीवर प्रश्नचिन्ह ...

‘…म्हणून भारताकडे कामचलाऊ गोलंदाजांची कमतरता’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाने सांगितली समस्या

भारताचा ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर वनडे मालिकेत पराभव झाल्यानंतर अनेक माजी खेळाडू या पराभवाचं विश्लेषण करत आहेत. अनेक खेळाडूंनी आणि तज्ज्ञांनी भारतीय गोलंदाजी या पराभवाला कारणीभूत ...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चिडलेल्या बुमराहने चक्क फिल्डींग मार्कला मारली लाथ

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेला भारतीय संघ वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभूत झाला. यासह ३ सामन्यांची मालिका देखील भारतीय संघाने गमावली. ऑस्ट्रेलियन संघाने तिन्ही आघाड्यांवर ...

‘भारतीय गोलंदाज गुणवान, पण सातत्याचा अभाव’, टीम इंडियाच्या माजी अष्टपैलूचे वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. या दौर्‍यातील वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ...