भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली
बाॅक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी 26 डिसेंबरच्या रात्री निधन झाले. या महान अर्थतज्ञ आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेल्या या दिग्गज राजकारण्याची सर्वांनाच....






