भारतीय खेळाडू अजिंक्य रहाणे
Ranji Trophy; अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाने बीसीसीआयचे लक्ष वेधले
सध्या रणजी ट्राॅफी (Ranji Trophy 2025) अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान रणजी ट्रॉफीचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. मुंबई संघ हरियाणाविरुद्ध क्वार्टर फायनल सामना खेळत....






